महाविकास आघाडीत वाद : ममतांचा ‘एकला चलो’चा नारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून इंडिया आघाडीत जागा वाटपावरुन बोलणी सुरु होती. पण यात बोलणी कमी आणि वादविवाद होता, असं समोर येतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम…