चंद्रकांत दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांगे देखील उतरले आहेत. पण सध्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता अनेक मुद्यांवर एकमेकांवर थेट हल्ले होते आहे. आमचं काय चुकलं ते मनोजदादांनी एकदा सांगावं, असं … Read more