फक्त मोदींसाठी महायुतीला ‘ठाकरेंचा’ पाठिंबा
मुंबई : वृत्तसंस्था
देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप- शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा मनसेचे…