मंत्री भुजबळ अडचणीत : परिवारातील सदस्यांना नोटीस
नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी दोषमुक्त करण्यात आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसीबीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्या…