मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे येत्या २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, या आग्रही…