जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली : उपचारार्थ दाखल
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सततच्या धावपळीमुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला…