मोठी बातमी : मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा लढा सुरु असतांना नुकतेच मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी नोटीस…