ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maratha aarkshan

समाज आक्रमक; एसटी महामंडळाची बस पेटवली

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला…

जरांगे पाटील फिरले माघारी ; पोरांना त्रास होईल असे वागणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे.…

राज्य सरकारचा इशारा : आता गय करणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने अहोरात्र मेहनत घेतली. मात्र आता मनोज जरांगे-पाटील आरक्षणासंदर्भात वारंवार भूमिका बदलत आहेत. त्यांच्याकडून कुणीतरी हे सगळे वदवून घेत असून यामागे राजकीय वास मला येतो आहे.…

जरांगे पाटील आज देणार ‘सागर’ बंगल्यावर धडक

जालना : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांचा प्रभाव संपवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा…

आजच्या बैठकीत ठरणार जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा

जालना : वृत्तसंस्था दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत. रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार…

नवरदेव वऱ्हाडीसह उतरला रास्ता रोकोसाठी

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध…

पेट्रोल काढून मोटारसायकल दिली ; जरांगे पाटलांची टीका

जालना : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टीकेल असा…

सरकारवर भरोसा ठेवणे कठीण ; उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर भरोसा ठेवणे कठीण आहे. या आरक्षणाचा…

विधेयक एकमतानं मंजूर तरी देखील जरांगे पाटील उपोषणावर ठाम

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे…

मी शब्द पूर्ण करुन दाखवला आहे ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी…
Don`t copy text!