मारकडवाडीत 17 जणांसह 100 ते 200 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून मोठी बातमी समोर आलीय. या गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.…