रविवारी अक्कलकोट भूषण पुरस्काराने पत्रकार मारुती बावडेंचा होणार गौरव

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोटचे पत्रकार मारुती बावडे यांना नुकताच ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या प्रतिष्ठित संस्थेचा आंतरराष्ट्रीयस्तरावरचा ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त अक्कलकोट तालुकावासीयांच्यावतीने त्यांचा अक्कलकोट भूषण पुरस्कार व मानपत्र देऊन मोठा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे व कार्याध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांनी दिली. हा गौरव सोहळा … Read more

द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार प्रित्यर्थ मारुती बावडेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक तथा दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी मारुती बावडे यांना आशिया खंडातील विविध देशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पत्रकारितेतील द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मुंबईतील आयटीसी मराठा या सप्त तारांकित हॉटेलमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना लाभलेल्या … Read more

मारुती बावडे यांचा पुरस्कार अक्कलकोटकरांसाठी भूषणावह

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातून काम करणाऱ्या पत्रकार मारुती बावडे यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून गौरव होणे हि बाब अक्कलकोटकरांसाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी केले. नागनळळी येथील आश्रमशाळा शिक्षण संकुलात मारुती बावडे यांना ग्रामीण पत्रकारीतेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा द पिलर ऑफ हिदुस्थानी सोसायटी हा पुरस्कार मिळाल्याबददल व मंगरुळे प्रशालेतील … Read more

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी’ सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,मुंबईच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरावरील ग्रामीण पत्रकारितेतील २०२४ -२०२५ यावर्षीचा द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर झाला आहे.येत्या रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबईतील अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेल आयटीसी मराठा येथे एका विशेष … Read more