मातोश्रीवरील बैठकीत आमदारांनी एबी फॉर्म नाकारले ?
मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी मातोश्रीवर गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते. या बैठकीतून मोठी बातमी समोर येत आहे. बैठकीमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून काढता पाय घेतला. ‘आम्ही … Read more