ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

MLA sachin Kalyanshetti

श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी लाखो रुपयांचा कामाचा धडाका !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून व अन्य निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वागदरी येथे पार पडला. वागदरी येथील…

दोन महिन्यात अक्कलकोटमध्ये ४४९ रुग्ण झाले कोरोनामुक्त

अक्कलकोट : अक्कलकोट येथील शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटर मध्ये मागच्या दोन महिन्यात ४४९ रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. ९ मार्च २०२१ मध्ये येथील शासकीय निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू झाले होते. या दोन महिन्यात येथे ७३८ बाधित…

दिल्ल्लीच्या धर्तीवर ‘सोलापूर हाट’ ची निर्मिती व्हावी – खा.डॉ.जयसिद्धेश्वर…

सोलापूर दि.१८ मार्च : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अनेक अंगाने विशेष आकर्षण आहे. अनेक प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थाने सोलापूर जिल्ह्यात आहे.दक्षिण भारताचे प्रवेशद्वार तसेच धार्मिक, सांस्कृतिक, कलानगरी…

व्यापार वृद्धीसाठी सोलापूर शहरात उड्डाण पुलाची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी

सोलापूर - शहराचा वाढता विस्तार व वाहनांची रहदारी पाहता सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी होत आहे. शहरांतर्गत अवजड वाहनांची रहदारी टाळून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी दोन…

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलनआ. सुभाष देशमुख यांचा महावितरणला इशारा

सोलापूर (प्रतिनिधी) : महावितरणने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडका लावला आहे. हे अन्यायकारक आहे. कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात शेतकर्‍यांना भरमसाठ मोठी वीज बिले पाठवण्यात आली आहेत. अगोदर महावितरणने ती वीज बिले दुरूस्त करून…

सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि.८ : राज्याच्या अर्थसंकल्पात कुठल्याही घटकासाठी विशेष तरतूद नाही.जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत…
Don`t copy text!