---Advertisement---

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा न्यासातर्फे सत्कार

By team
On: November 24, 2024 10:51 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विजय संपादन केल्याबद्दल  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, सिध्दाराम बाके, मधुकर सुरवसे, सागर कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, बाळा शिंदे, स्वीय सहायक धनंजय गाढवे, यांच्यासह न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, सौरभ मोरे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अतिश पवार, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!