मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण प्रकरणात 21 मार्चपासून तुरुंगात असून संबंधित दोन प्रकरणांची सोमवारी (1 एप्रिल) 2 वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी झाली.
पहिला खटला…