आरक्षणावर काम करतोय : आंदोलन थांबवावे : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसल्याने राज्य सरकार खळबळून कामाला लागला आहे तर यावर मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे. कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.…