फडणवीसांचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही ; संजय राऊत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कोणाच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा कोणी खाली उतरवू शकत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी … Read more