दुधनीत भरदिवसा शेतकऱ्याचा धार-धार शस्त्राने खून; घटनेने परिसरात खळबळ
दुधनी दि.२०: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे एका शेतकऱ्याचा भरदिवसा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात मयताची पत्नी लक्ष्मी रमेश निंबाळ यांनी फिर्याद दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण पोलीस ठाणे कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि.१९ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या … Read more