ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

nakshalvadi

छत्तीसगडमध्ये चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

कांकेर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील हिंसाग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत घडलेल्या भीषण चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश आले आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांशी दोन हात करताना तीन जवान जखमी झाले आहेत.…

नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक : आठ नक्षलवादी ठार

गडचिरोली : वृत्तसंस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली…
Don`t copy text!