जबाबदारीतून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र
मुंबई, वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. त्यामुळे, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील…