ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Nashik

खळबळजनक : चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकले

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या…

जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : पण सुदैवाने आम्ही वाचलो !

जालना : वृत्तसंस्था नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील…

जरांगे पाटील मंत्री भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात धडकणार !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे.…

‘आई दार उघड बये दार’ ; ठाकरेंची तुळजाभवानीला साकडे !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाची भूमी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा प्रभू राम, कृष्ण आणि आदिमाया तुळजाभवानीने अवतार घेतले आहेत. सध्या महाराष्ट्राला लुटले जात आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी…

भारतीय अर्थव्यवस्था जगात 5 अर्थव्यवस्थांत समाविष्ट ; पंतप्रधान मोदी !

नाशिक : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले.…

राज्यात आणखी आठवडाभर राहणार थंडीचा कहर !

मुंबई : वृत्तसंस्था पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली असून, थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि. २५) निफाडमध्ये ८.७ तर…

मद्यधुंद तरुणाचा शहरात धिंगाणा : भररस्त्यावर तलवारी नाचवत दुकानाची केली तोडफोड !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनेने चर्चेत आले असतांना आता पुन्हा एकदा अशीच एक थरारक घटना घडली आहे. शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच…

व्यापाऱ्यांमध्ये पडली फूट : कांदा लिलाव होणार पूर्ववत !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील कांदा बाजार पेठ म्हणून नाशिक शहराला मानले जाते. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनीबेमुदत संप पुकरला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार ९ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. नाशिक…

घरबसल्या कामाचा शोध : 94 लाखात फसवणूक !

नाशिक : वृत्तसंस्था पार्ट टाइम जॉबच्या बदल्यात जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास टास्क देऊन तब्बल ९४ लाखांस गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडण्यात आले असून, मुद्दलीसह जास्तीचा…
Don`t copy text!