ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

National Congres party

नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च पर्यंत लॉकडाऊन

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. कोरोनाचे रुग्ण नागपुरातच…

मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा…

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती…

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च)  कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त…

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 चा अहवाल 5 मार्च 21 ला होणार सादर;राज्य शासनाच्या व सांख्यिकी…

मुंबई, दि. 4 : राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार हे विधीमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या…

केरळ राज्याच्या काँग्रेस उमेदवार छानणी समिती सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची नियुक्ती

मुंबई ,दि.३ : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर निवड करण्यात आली.हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. के. सी. वेणुगोपाल…
Don`t copy text!