महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय ; शरद पवार

पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.   धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत … Read more