ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ncp maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

‘तो’ अहवाल सीताराम कुंटे यांचा नसून मंत्र्यांचा : देवेंद्र फडणवीस,गुन्हा घडण्याच्या…

मुंबई,दि. २६ : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी…

सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट;हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश,…

मुंबई दि 26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला  पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून  सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास नाही – नवाब मलिक

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना…

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी…

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 20 : लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने…

शाळा,महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ञ,अधिकाऱ्यांची…

मुंबई,दि.१८ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला नवीन स्वरूप देण्याबद्दल नमूद केले आहे.त्याप्रमाणे चालू दशकात सर्व प्रशालांमध्ये व उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण टप्याटप्याने…

ई -ऑफिससह इतर सुविधांमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळावी, माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांचे…

मुंबई दि.१८ : - प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून पारदर्शकता व उत्तरदायित्व या आधारे सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागाने ई ऑफिस, नगरपालिका व महानगरपालिकांकडून आकारले जाणारे…

अक्कलकोट – सिंदखेड रस्त्यावरील बोगद्यासाठी शेतकरी पुन्हा आक्रमक ;दोन दिवसात निर्णय घ्या,अन्यथा…

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट ते सिंदखेड रस्त्यावरील बोगद्यासाठी शहर आणि परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट नगरपालिकेलाही अडचण निर्माण झाली असून पालिकेची पाईपलाईनच पूल व रस्त्याखाली…
Don`t copy text!