संविधान वाचवण्याची चिंता ; शरद पवार
मुंबई : वृत्तसंस्था
देशाने अनेक सरकार पाहिले आहे. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती. विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती. अलीकडे सगळी परिस्थिती बदलली आहे. सरकार गॅरंटी कसली देतेय? रोजगार कमी झाला, शेतीमालचे भाव पाडले,…