ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ncp

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची आ.भालकेंना श्रध्दांजली

 मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला…

तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका ; धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

मुंबई : 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका', असा इशाराच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मुख्यमंत्री…

धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे.  या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. दरम्यान, या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते…

पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले ; भारत भालकेंच्या जाण्याने शरद पवार हळहळले

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी…

बंडखोर चंद्रशेखर भोयर यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

मुंबई : चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षातून…

रोजगार देऊ म्हणणाऱ्यांनी बेकारी वाढवली, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचा आरोप

अक्कलकोट : बेकारी हटवून म्हणणारे लोक बेकारी वाढवत आहेत, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणणाऱ्यांनी चौदा कोटी लोकांना बेरोजगार केले, असा आरोप माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला. गुरुवारी,पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या…

युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार ; आ. रोहित पवार

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाही व्यक्त केला आहे. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील…

भाजपाला आणखी एक मोठा धक्का : ‘या’ माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करू !

सोलापूर : महाविकास आघाडी चे पदविधरचे अरुण लाड व शिक्षक चे उमेदवार जयंत आजगांवकर यांना प्रंचड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या प्रमुख पदाधिकार्‍याच्या बैठकीत राष्ट्रवादी भवन भैय्याचौक येथे झालेल्या बैठकीत…

“जे झालं ते झालं, पण आता.. ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं भाष्य

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.  देवेंद्र फडणवीस यांनी…
Don`t copy text!