“निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं..”, अजित पवारांचे टीकास्त्र

  मुंबई वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि काही पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मागच्या काळात निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं. पण माणसं महत्वाच्या पदावर गेल्यावर बदलतात. तसा निलेश … Read more

अजित पवार गटाला बसणार धक्का : लंके करणार पक्षप्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरु असतानाच, आता नीलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी चार … Read more