नवरदेव वऱ्हाडीसह उतरला रास्ता रोकोसाठी
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध…