मोठा निर्णय.. पॅन कार्डमध्ये होणार बदल

नवी दिल्ली वृत्तसंस्था  महत्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्डचा देखील समावेश आहे.  मोदी सरकारनं पॅनकार्डविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं पॅन कार्डला घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. आता पॅन कार्डमध्ये QR कोड असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्याप्रमाणे पॅन कार्डचं हे नवं व्हर्जन असणार आहे. तर त्याचं नाव ( PAN Card 2.0)  असेल. हे … Read more