ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

pandharpur

भारत भालकेंच्या आठवणीत शरद पवार झाले भावुक, म्हणाले

पंढरपूर : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी व भालकेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी ते भारत नानांच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून आलं.…

भाजपला धक्का! पंढरपुरचा हा बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

पंढरपूर: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची…

थंडीची चाहूल लागताच विठ्ठल-रुक्मिणीस उबदार पोशाख

पंढरपूर | ऋतुमानानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना वेगवेगळे पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. आता थंडीची चाहूल लागल्याने दोन्ही मूर्तींना उबदार पोशाख परिधान केला जात आहे. साव‌ळ्या विठ्ठलाला पहाटे करवतकाठी उपरण्याची कानपट्टी बांधून शाल आणि…

पंढरपूरकरांसाठी आनंदाची बातमी ; ऑनलाइन बुकिंग न करता ‘या वेळेत मिळणार’ विठ्ठल मंदिरात…

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या तीन हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, आता ऑनलाईन बुकिंग न करता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर मंदिरात प्रवेश दिला…

कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि…अजित पवारांचं विठुरायाला साकडं

पंढरपूर :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई…

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये ‘संचारबंदी’

पंढरपूर : देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या 9 गावांमध्ये…

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

सोलापूर  : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते  26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात…

यंदाची कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद

पंढरपूर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्लीत दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली. महाराष्ट्रात नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या…
Don`t copy text!