दोन आपत्यावर थांबा : अजित पवारांनी केली विनंती !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे दौरा असतांना पिंपरीत परिसरात पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी एक मोठा वक्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, एक किंवा दोन अपत्यावर…