ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

paus

सावधान : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट सुरु झाले असून यात आता मुंबई, पुणे, ठाणे, पालघरवर आजही अवकाळीचे संकट कायम आहे. राज्यात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने…

मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा तडाखा जोरदार असतांना नुकतेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक…

मराठवाडा परिसरात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. हवामान विभागाने आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी…

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना जिल्ह्यांना बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. यात फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर…

राज्यातील काही भागात ४ दिवस अवकाळीचे सावट

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. मात्र त्यातच वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान तयार झाले आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा…

राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज

पुणे : वृत्तसंस्था राज्यात उन्हाच्या तडाख्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा व…

राज्यात पावसाचा अंदाज ; नागरिकांना केले आवाहन

मुंबई : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे आज राज्यातील विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह…

देशातील काही राज्यात बरसणार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून हवामान बदलते आहे. देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता महाराष्ट्रातील काही भागातही…

फेब्रुवारीत बरसणार जास्तीचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडेपणा अनुभवल्यानंतर देशात फेब्रुवारी महिन्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी व्यक्त केला. उत्तर भारत,…

देशात थंडीचा कहर : १३ राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा…
Don`t copy text!