सोलापुरात सिनेअभिनेते पवन कल्याण यांचा भव्य रोडशो

सोलापूर, वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असून जोरदार प्रचार सुरु आहे. सोलापुरात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवरस्टार म्हणून ओळखले जाणारे सिनेअभिनेते पवन कल्याण यांनी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली. … Read more