ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pm modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले विश्वसनीय विश्वलिडर – रामदास आठवले

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्व  नेत्यांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय क्रमांक एकचे नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या…

पंतप्रधान मोदींचा आज पुणे दौरा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. आज मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही…

देश पुन्हा होणार लॉकडाऊन?

नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ…

पंतप्रधान मोदी काही वेळात देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…

देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित, शेतकऱ्यांचे योगदान विसरता येणार…

दिल्ली,दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित केल्या. देशात अन्नधान्याची क्रांती घडवून आणायचे असेल तर शेतकरी हा घटक महत्त्वाचा मानावा लागेल. covid-19 च्या काळातही…

जागतिक दर्जाची उत्पादने होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे,पंतप्रधान नरेंद्र…

दिल्ली,दि.10 : वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये वस्त्रोद्योग हा एक भाग महत्त्वाचा…

भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न

दिल्ली,दि.२७ : देशातील शेती क्षेत्र, आपले गाव आणि शेतकरी यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जर आत्मनिर्भर झाले तरच आपल्या देशाचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार मन की बात मधून देशवासीयांशी संवाद

दिल्ली,दि.२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे  त्यांच्या मन की बात अशी…

लॉकडाऊननंतर व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी केंद्र सरकारची स्वनिधी योजना

दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…

सहज बिजली हर घर योजनेचा 2 कोटी लोकांना फायदा

दिल्ली,दि.२६ : केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवण्यासाठी सहज बिजली हर घर योजना सुरु केली असून या योजनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी ही योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये…
Don`t copy text!