---Advertisement---

पंतप्रधान मोदी काही वेळात देशाला संबोधित करणार

Follow Us:
---Advertisement---

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी याआधी अनेकवेळा देशाला संबोधित केले आहे. आज देखील ते संबोधित करणार आहे. सणासुदीच्या तोंडावर मोदी कोणता दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज मी सायंकाळी ६ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहे. यात सहभागी व्हा, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!