ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

सोलापुरात मोठी कारवाई : सहा पिस्टल, ३५ जिवंत काडतुसांसह चौघे ताब्यात

सोलापूर : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने चार आरोपींसह सहा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल, ३५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे…

सोशल मिडीयावर ओळख : विवाहित तरुणीवर सामूहिक अत्याचार

पुणे : वृत्तसंस्था समाजमाध्यमात (सोशल मीडिया) झालेल्या ओळखीतून विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कुणाल नंदकुमार गलांडे (वय २७, रा. नाना पेठ), त्याचे मित्र…

बापाची क्रूरता : तीन मुलांना विहीरीत फेकून मारले

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता‎ आढळून आले आहे. शुभम संतोष ‎‎ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष…

घरात घुसून चाकूचा धाक दाखवित लुटले

सोलापूर : प्रतिनिधी घरामध्ये महिला एकटी असताना दोन इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम २ लाख २६ हजार रुपये रोख व २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना बार्शी…

सोलापुरात हातभट्टी दारू वाहतूक : दोन कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

सोलापूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारु व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून २ कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली. सविस्तर वृत्त असे की,…

मित्रांना चिकन वाढत नसल्याने पत्नीच्या पोटात खुपसला चाकू

सोलापूर : प्रतिनिधी जेवायला घरी आणलेल्या मित्रांना आणखी चिकन का वाढत नाही म्हणून पत्नीच्या मांडीवर काठीने लोखंडी नळीने मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव…

जन्मदात्याचे कृत्य : दीड वर्षाच्या चिमुकलीला संपविले

मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या मुलीला कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र पोलीस…

तरुणीचे खंडणीसाठी अपहरण नंतर खून

पुणे : वृत्तसंस्था लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले, तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून करण्यात आला. मिळालेल्या…

सोलापुरात कारवाई : ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२० गुन्हे नोंदविण्यात आले. याद्वारे ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन…

हातात कोयता घेवून व्हिडिओ ; पोलिसांनी केली अटक

सोलापूर : वृत्तसंस्था जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत राहावे, मेलं तर मारत राहावे. एक घाव दोन तुकडे.. केली तर दुश्मनी कट्टर करा.. अशी धमकी देत सोशल मीडियावर (व्हॉट्स अॅप ग्रुप) हातातील कोयता दाखवणाऱ्या इसमा विरोधात जोडभावी पेठ पोलीस…
Don`t copy text!