प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 2006 च्या बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पुढील…