ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pune

जनतेचा कौल सर्वोच्च; अपयश स्वीकारत अजित पवारांची नम्र प्रतिक्रिया

पुणे वृत्तसंस्था : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील अपेक्षित निकाल न लागल्यानंतर तसेच राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव…

रविंद्र धंगेकरांची भाजपवर जहरी टीका; ‘चारित्र्यहीनांसाठी आरक्षण?’ असा थेट सवाल

पुणे वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे मतदान उद्या पार पडणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्तेत एकत्र असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र वेगवेगळ्या आघाड्यांतून आमनेसामने उभे ठाकले…

आमचं काम बोलतंय ; पिंपरी-चिंचवडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची जोरदार प्रचारसभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…

धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोपांचा भडिमार !

पुणे वृत्तसंस्था : पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. “पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं, ही लोक…

गुंडांना राजकीय छत्रछाया? अजित पवार गटाकडून आंदेकर टोळीच्या महिलांना उमेदवारी

पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करणारे आणि त्यासाठीच शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार…

रेल्वेने सोलापूरहून पुण्यात पोहचा सव्वातीन तासांत

सोलापूर, वृत्तसंस्था  सोलापूरहून पुणे, मुंबई तसेच चेन्नई, हैद्राबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून (दि. 6) प्रवाशी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर…

रेल्वेचा वेग वाढल्याने पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार

पुणे, वृत्तसंस्था  पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी…

भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून खून

पुणे वृत्तसंस्था पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडले आहेत. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती…

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं

पुणे वृत्तसंस्था  राज्यात आचारसंहिता लागू असल्याने लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे.  नेमकं प्रकरण काय? पुण्यातील सहकार नगर…

बापरे.. आमदाराच्या गाडीत सापडले 5 कोटींचे घबाड 

पुणे वृत्तसंस्था  विधानसभा निवडणूका घोषित झाल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यातील भोरजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत 15 कोटी रुपयाची रोख रक्कम सापडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी…
Don`t copy text!