पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल
सोलापूर वृत्तसंस्था
तुम्हीही पुणे सोलापूर मार्गावरून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पुणे- सोलापूर रोडवर मम्मादेवी चौक ते अर्जुन रोड टी जंक्शनदरम्यान एम. पी. पेट्रोलपंपाजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.…