ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pune

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणाची हत्या सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि. १०) याप्रकरणी निकाल लागणार…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे : वृत्तसंस्था जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून…

पवारांच्या प्रचाराच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील…

उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू : समिती करणार चौकशी

पुणे : वृत्तसंस्था ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ससूनच्या प्रशासनाला धारेवर धरत नातेवाइकांनी मृतदेह…

‘आरटीई’ अंतर्गत आठ लाख जागा रिक्त

पुणे : वृत्तसंस्था आरटीई' अंतर्गत शाळांमधील २५ टक्के रिक्त जागांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा खासगी शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांकडून नोंदणी करण्यात येत आहे. बुधवारी रात्री…

मैत्रिणीसाठी विद्यार्थ्यांनी केला १५ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या वादातून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. झोपेत असतानाच मुलावर…

‘स्पा’च्या नावाखाली नको ते धंदे ; पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही…

गोळी झाडली नंतर कोयत्याने वार करीत एकाचा खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील…

भल्यापहाटे पुण्यात अग्नितांडव : १७ वाहने जळून खाक

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच १५ रोजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा…
Don`t copy text!