‘पुष्पा 2’ ओटीटीवर प्रदर्शित होणार
मुंबई वृत्तसंस्था आभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत, असं असताना देखील चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमताना दिसत आहे. चित्रपटगृहानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा 2’ … Read more