काँग्रेस सत्तेत आल्यावर तरुणांच्या हाताला काम देऊ – राहुल गांधी !
नागपूर : वृत्तसंस्था
देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत…