उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार ?
मुंबई वृत्तसंस्था
राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या दोघांमध्ये संवादही झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने…