ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

raj thakare

राज ठाकरे वाघ माणूस : दिल्ली पुढे झुकणार नाही ; वडेट्टीवार

मुंबई : वृत्तसंस्था आज मनसेचा शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित…

मनसेच्या भुमिकेकडे लक्ष : ठाकरेंची तोफ आज धडाडणार !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुका आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा असे समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीत सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली आणि भविष्यातील पक्षाची…

मोदींसोबत मनसे रहावी ; देवेद्र फडणवीस

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता…

महायुतीकडे मनसेची ३ जागांची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था मनसेने महायुतीकडे ३ जागांची मागणी केली आहे. मात्र, आता दोन जागांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या जागांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मुंबईतील सभा,…

म्हणून आम्ही मनसेचे महायुतीत स्वागत करू ; अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली येथून जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते तर…

ठाकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भेट ; चर्चेला उधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. मात्र या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा…

मनसेला मोठा धक्का : वसंत मोरेंचा राजीनामा 

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान,…

राष्ट्रवादी पक्ष नाहीच ; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले…

पवारांना आता छत्रपती आठवले ; राज ठाकरेंचा निशाणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहे. तर नुकतेच शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिल्याने राज्यभर कार्यकर्ते जल्लोष करीत आहे. तर आता राज ठाकरे यांनी थेट शरद पवार…

पालकांच्या मागणीनंतर राज ठाकरे संतापले

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असता नुकतेच राज ठाकरे यांनी शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांची भेट घेतली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, अशी मागणी या पालक…
Don`t copy text!