राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान
नवी दिल्ली वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांवर निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे तर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. आंध्र प्रदेशात तीन आणि ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम … Read more