रणजितसिंह मोहिते पाटलांना मोठा दणका
सोलापूर वृत्तसंस्था
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची कारणे नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपचे कार्यालयीन सचिव मुंकुद कुलकर्णी यांच्या…