रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.७ : जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.                 मुख्यमंत्री श्री.  ठाकरे … Read more

रणजित डिसले गुरूजींना अनावृत्त पत्र….

  काय गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तुमचे शिक्षक बंधू त्यांना आतापर्यंत कायमच मुलांना शिकवायला किती अडचणी आहेत, अशैक्षणिक कामे, खिचडी शिजवणे, निवडणुकांचे कामे, निरनिराळे सर्व्हे याच अवडंबर करून सहानुभूती मिळवीत होते. सरकार कोणाचेही येवो त्यावर टीका करून आगपाखड करण्यात धन्यता मानत होते. वेळेवर पगार होत नाही, शासन कायम निरनिराळ्या कामाला जुंपून, मानगुटीवर बसून किती … Read more

रणजितसिंह डिसले यांना आमदार करण्यापेक्षा शिक्षण खात्यातला प्रशासकीय अधिकारी बनवा

रणजितसिंह डिसले यांना आमदार करण्यापेक्षा शिक्षण खात्यातला प्रशासकीय अधिकारी बनवा   गेल्या काही महिन्यांतील परिस्थिती पाहता आणि भविष्याचा विचार करता यापुढे करोना सोबतच जगावे लागेल अशी सध्याची स्थिती आहे. अशा काळात ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे मोठे आव्हान आहे.तंत्रज्ञानाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे रणजितसिंह डिसले यांचे शैक्षणिक कार्य … Read more

जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव सोलापूरच्या शिक्षकाचा झाला सन्मान ! भारताला पहिल्यादांच मिळाला मान

  सोलापूर, दि.३ : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार … Read more