मोठी बातमी | पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली
मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवल्याचे वृत्त समोर आले आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस महासंचालक … Read more