राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती
मुंबई वृत्तसंस्था महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती. आता राज्याच्या विधानसभा निवडणुका संपताच होताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस … Read more