मोदींची भाषणे गैरविश्वास निर्माण करणारी ; शरद पवार
पुणे : वृत्तसंस्था
वारंवार गैरविश्वासाची भाषणे करण्याचे काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे ऐक्य धोक्यात आणले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांचे मतदान विरोधात गेल्याने पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. तीन…