ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Rashtrvadi congress

आज होणार रोहित पवारांची ईडीकडून चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अँग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी…

वंचितसह शेतकरी कामगार ‘इंडिया’ आघाडीत : सोलापुरात पवारांचे वक्तव्य !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील सोलापूर जिल्ह्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होवून गेला त्यानंतर शरद पवार देखील सोलापूर दौऱ्यावर असतांना आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीत शेतकरी कामगार पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे अॅड.…

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी नेहमीच आग्रही : अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला चांगल्या पद्धतीने काम पाहत असून जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा त्या सक्षमपणे चालवत आहेत.…

महायुतीच्या जिल्हा बैठकीत स्व.मुंडेंच्या फोटोचा विसर !

बीड : वृत्तसंस्था देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातल्याने राज्यातील महायुतीच्यावतीने रविवारी राज्यभरात जिल्हा पातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे घेण्यात अाले. यावेळी…

केंद्राने कृषी धोरणात बदल करण्याची गरज – शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे. त्यातील फेरबदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझिल या देशात गरजेनुसार उसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधनसुद्धा उसापासून बनवण्याचे…

बँकेने बजावली नोटीस : भुजबळ परिवाराच्या अडचणी वाढणार !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी सभा घेत असतांना आता भुजबळ परिवार संकटात सापडले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना बँकेने नोटीस बजावली आली आहे.…

राष्ट्रवादी कुणाची ? जनतेचे लक्ष निकालाकडे !

मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा मुद्दा निकालात काढल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीविषयी ते कोणता निकाल देतात, याकडे लक्ष लागले…

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कुणाची : ३१ रोजी लागणार निकाल ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल लावला असून आता राष्ट्रवादी कोणाची याबाबात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर…

निकाल न्यायालयाच्या गाइडलाइन धुडकावणारा ; शरद पवार !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना कोणाची, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा न्यायालयाच्या गाइडलाइन धुडकावणारा आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा राजकीय निवाडा आहे. या निकालामुळे माजी मुख्यमंत्री…

महिना अखेरपर्यंत होणार मविआचे जागावाटप !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरु असतांना जानेवारी अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होईल. सध्या जागा कोणाकडे, जागा…
Don`t copy text!